Zero budget natural farming shivir, 19-23 Aug 2016

 Reference: shared on Sustainable Living Pune group on whatsapp    |    Language:
 Date: 19 August 2016 till 23 August 2016

🍀☘🍀☘🍀☘🍀☘🍀☘
पद्मश्री श्री.सुभाषजी पाळेकर सर यांचे झिरो बजेट नैसर्गिक आध्यात्मीक शेती  या विषयावरील …….
🎯🎯
राज्यस्तरीय नीवासी शिबीर
🍀☘🍀☘🍀☘🍀☘🍀☘
जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रम,भक्तनिवास,बेट कोपरगाव
ता.कोपरगाव जी.अहमदनगर
🌷🌷✌🏿✌🏿🌷🌷
दिनांक:-19 ते २3 ऑगस्ट २०१६ .वेळ सकाळी ९ ते रात्री 7:30 वाजेपर्यंत.
☘☘☘☘☘☘
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
झिरोबजेट नैसर्गीक शेती 1 गायी पासुन 30 एकर शेती कशापध्दतीने करायची याचे कृषी तंत्र शिकवले जाईल.
रसायन मुक्त, विषमुक्त, कर्जमुक्त, चिंतामुक्त, आत्महत्या मुक्त, दुष्काळमुक्त, अवकाळीमुक्त, भरपुर उत्पादन, सकस आहार देणारी कृषी पद्धत शिकण्याची सुवर्ण संधी.

त्यासाठीचे मार्गदर्शन करन्याकरीता व शेतकर्याचा सर्वांगीन विकास व्हावा या उद्देशाने कोपरगाव येथे राज्यस्तरीय नैसर्गीक झिरोबजेट आध्यात्मीक शिबीराचे आयोजन केलेले आहे.
प्रवेश शुल्क प्रत्येकी 700 /- रू.शेतक-या बरोबर पत्नी आल्यास पत्नीस निशुल्क प्रवेश.
त्याच 700 /- रूपयात
शिबीरामधे येणार्या सर्व शेतकरी बांधवांची
पाच दिवस राहण्याची,नास्ता,दोन वेळचा चहा,जेवनाची व्यवस्था केलेली आहे.  लिहीण्यासाठी वही, पेन, ओळखपत्र दिले जाईल.

शिबीराचे ठीकान अगदी नीसर्गरम्य आहे.ज्या ठीकानी शेतकरी आरामात पाळेकर गुरुजींचे अनमोल मार्गदर्शन आत्मसात करु शकतात .
✅✅✅✅✅✅✅✅
ज्यांना शिबीराला यायचं त्यांनी आपल्या नावाची नोंदणी लवकर करुन घ्यावी. खाली दिलेल्या नंबर वर नाव नोंदणी साठी संपर्क करावा.
📞
दत्तात्रय भिंगारे
9762280383
रविंद्र आबक
9011818248
सचिन क्षिरसागर
9881332933
पवन गोरे
9730637156
प्रदिप औताडे
9096580128
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
या शिबीरासाठी सहकार्य करू इच्छिना-यांनी खालील नंबरवर संपर्क करावा.
📞
सौ.रंजना शंकरराव आढाव 8806706015
अॅड.राहुल रोहमारे
9763915151
श्री.वाल्मिकराव कातकडे
9850995590
श्री.अतुल औताडे
9860369898
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

ज्यांना राहणेसाठी स्वतंत्र व्यवस्था स्वखर्चाने करावयाची आहे.त्यांनी झिरो बजेट शिबीरार्थिंना सवलतीच्या दरात उपलब्ध असणा-या खालील हाॅटेल च्या नंबरवर संपर्क करावा..

हाॅटेल स्पॅन 9970425344
9271188214
हाॅटेल विरा पॅलेस 9960747333
9860339558
किज् टेम्पल ट्रि हाॅटेल ( शिर्डी ) 8378955805

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

🙏 धन्यवाद🙏
🍀☘🍀☘🍀☘🍀☘🍀☘

हा मेसेज जास्तीत जास्त शेतक-यांपर्यंत पोहचवा ही नम्र विनंती🙏


 Map

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *